जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 160  नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 7 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 16

अकोले -13

राहुरी - 5

श्रीरामपूर - 7

नगर शहर मनपा - 7

पारनेर - 10

पाथर्डी -6

नेवासा - 13

कर्जत - 8

नगर ग्रामीण - 8

राहाता -24

श्रीगोंदा - 14

कोपरगाव -5

शेवगाव -11

जामखेड -4

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -8

मिलिटरी हॉस्पिटल -1

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post