एक लाखाची लाच... सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एक जण 'एसीबी'च्या जाळ्यात

 एक लाखाची लाच... सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एक जण 'एसीबी'च्या जाळ्यात


लाचेच्या मागणी प्रकणात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एक जणास  ACB ने केले अटक


सापळा अहवाल दि 13/10/21
 युनिट  - उस्मानाबाद
तक्रारदार- पुरुष,वय- 25 वर्ष आलोसे  :- 1. श्री. गणेश मुंढे , सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे येरमाळा, जिल्हा उस्मानाबाद. 2.सुशन जाधवर, पोलीस पाटील, रत्नापुर (इ लो से)।

लाचेची मागणी--  100000/- तडजोडी अंती 70000/- स्वीकारण्याचे मान्य केले                            
कारण -  तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करणेसाठी यातील आलोसे क्र. 1 यांनी आलोसे क्र.2 यांच्या मार्फतीने तक्रारदार यांच्याकडे दिनांक 21.08.2021 रोजी 100000/- रुपये लाचेची मागणी  करून तडजोडी अंती आलोसे क्र.1 आणि क्र. 2 यांनी 70000/- रुपाये लाच रक्कम स्वीकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post