नगर तालुक्यात भरदिवसा एकाचा खून


वाळकीत भरदिवसा डोक्यात दगड घालून एकाचा खून ,जावेद गणी भाई तांबोळी याचा जागीच मृत्यू नगर तालुक्यात वाळकी  दोन शेजा-यांमध्ये सायकल लावण्याच्या कारणातून वाद झाले. या  वादात जावेद गनीभाई तांबोळी वय ३८ या नावाची व्यक्ती मयत झाली असल्याचे प्राथमिक माहिती नगर तालुका पोलिसांना समजली आहे. घटनास्थळी नगर तालुका पोलिस दाखल झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post