'मनसेचे सुमित वर्मा अपघातातून थोडक्यात बचावले

 चिचोंडी पाटील जवळील अपघातात सुमित वर्मा थोडक्यात बचावले.


मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा हे जामखेड ला मनसे कार्यालयाची जागा पाहायला जात असताना चिचोंडी पाटील जवळ रस्त्याखालून झुडपाआतून अचानक म्हैस ने गाडीवर उडी घेतली. या मुळे वाहनाचे नुकसान झाले पण सुमित वर्मा आणि सहकाऱ्यांना खरचटले सुद्धा नाही , या अपघातातून थोडक्यात बचावले . या वेळी तात्काळ मनसे चे ग्रामपंचायत सदस्य संदीप काळे आणि सहकारी त्या ठिकाणी मदतीसाठी आले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post