करोनाचा काढता पाय...नवीन रूग्णसंख्येचा आलेख घटला...

 करोनाचा काढता पाय...नवीन रूग्णसंख्येचा आलेख घटला...



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 163 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 13 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 12

अकोले - 5

राहुरी - 21

श्रीरामपूर - 3

नगर शहर मनपा - 13 

पारनेर - 13

पाथर्डी - 9

नगर ग्रामीण - 17 

नेवासा - 7

कर्जत - 3

राहाता - 19

श्रीगोंदा - 8

कोपरगाव - 14

शेवगाव - 6

जामखेड -  4

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 9

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 21, खासगी प्रयोगशाळेत 105 तर अँटीजेन चाचणीत एकूण 37 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post