जिल्ह्यात करोनाला उतरती कळा...नवीन रूग्णसंख्येत लक्षणीय घट

 जिल्ह्यात करोनाला उतरती कळा...नवीन रूग्णसंख्येत लक्षणीय घट



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 258 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 16 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 49

अकोले - 15

राहुरी - 22

श्रीरामपूर - 5

नगर शहर मनपा - 16 

पारनेर - 37

पाथर्डी - 3

नगर ग्रामीण - 9 

नेवासा - 8

कर्जत - 11

राहाता - 32

श्रीगोंदा - 22

कोपरगाव - 12

शेवगाव - 6

जामखेड -  3

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 8

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 85, खासगी प्रयोगशाळेत 139 तर अँटीजेन चाचणीत एकूण 34 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post