नवभारत 75 अंतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

 नवभारत 75 अंतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था च्या वतीने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अहमदनगर मार्फत युवा वर्गामध्ये  जनजागृती होण्यासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्या अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . न्यू आर्टस् कॉमर्स व सायन्स महाविद्यालय यांच्या मदतीने, नवभारत @75 जनजागृती अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली सदर स्पर्धेत जिल्ह्यातील तेरा रेड रिबीन क्लब टीमने सहभाग घेतला होता. प्रश्न मंजुषा स्पर्धेत, एचआयव्ही एड्स, क्षयरोग, रक्तदान या विषयावरील प्रश्न घेण्यात आले.

सदर प्रश्नमंजुषा स्पर्धेत 


प्रथम क्रमांक न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर


 द्वितीय क्रमांक एस एम बी टी कॉलेज संगमनेर व ASC and सी एस कॉलेज आश्र्वी यांना विभागून


 तृतीय क्रमांक बी पी एच ई सोसायटी अहमदनगर कॉलेज यांनी पटकावला आहे .विजेते स्पर्धक 

विनोद शिवाजी दुबे व संकेत धोंडीभाऊ ठाणगे कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर प्रथम क्रमांक 


 ऋषिकेश डांगे , ऋतुजा भोकनळ एस एम बी टी कॉलेज संगमनेर व प्राची राम पाबळ प्राजक्ता संदीप मस्के एसीएस अंड सी एस कॉलेज आश्वी द्वितीय क्रमांक विभागून 


कार्तिक संजय पवार व गणेश अर्जुन तोगे बी पी एच ई सोसायटी अहमदनगर कॉलेज तृतीय क्रमांक


 यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय अहमदनगरचे उपप्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे तसेच प्राध्यापक माच्छिन्द्र मालुंजकर, प्राध्यापक कुंभार सर,  तसेच डॉक्टर अमोल बागुल, डॉ. विक्रम पानसंबळ  उपस्थित होते

स्पर्धेची नियोजन, आयोजन , समन्वय शिवाजी जाधव जिल्हा कार्यक् म अधिकारी यांनी मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post