युवासेना तालुका उप प्रमुख पदी यांची निवड

 युवासेना तालुका उप प्रमुख पदी गौरव मुरूमकर नगर तालुका- नगर तालुका युवा सेना तालुका उपप्रमुख पदी वाळकी ता.नगर येथील गौरव मुरूमकर यांची निवड करण्यात आली. तालुक्यात सुरू असणाऱ्या शिव संपर्क अभियान निमित्ताने वाळकी शिवसेना शाखेचे नूतनीकरण करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ,  जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आलर.यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले ,  तालुका प्रमुख राजू भगत, उपसभापती डॉ दिलीप पवार,  प्रवीण कोकाटे, आदी हजर होते.नगर तालुक्यात तरुणांना न्याय देणारी आणि तरुणांच्या प्रश्नांसाठी लढणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असून जास्तीत जास्त तरुणांना शिवसेनेमध्ये आणून शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे  गौरव मुरूमकर यांनी सांगितले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post