नगर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढली

 अहमदनगरला मिळणार ७९ नगरसेवक...राज्य सरकारने लोकसंख्यानुसार महापालिकामधील नगरसेवकांची संख्या निर्धारित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे प्रारूप आज जाहीर करण्यात आले. त्यानुसार अहमदनगर शहराची लोकसंख्या ३ लाख, ४६ हजार ७५५ आहे. त्यामुळे नगरसेकांची संख्या सध्याच्या ६८ वरून ७९ होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post