नगर तालुक्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव, घरोघरी वाड्या वस्त्यांवर जाऊन लसीकरण मोहीम

 सध्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता
नगर तालुक्यातील दश्मीगव्हा येथे मिशन कवच कुंडल योजने अंतर्गत घरोघरी तसेच वाड्या वस्त्यांवर जाऊन लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

  दश्मीगव्हाण ग्रामपंचायतीने राबवलेल्या उपक्रमाचे गावकर्यां मधून कौतुक केले जात आहे वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रत्येक नागरिकाला लस मिळावी या हेतूने ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याची माहिती सरपंच संगिता कांबळे यांनी दिली

कार्यक्रमावेळी बोलताना बाजार समिती संचालक उद्धव कांबळे म्हणाले की कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर मिशन कवच-कुंडल योजनेचा गावातील प्रत्येक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी उपसरपंच बाबासाहेब काळे,  प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ आरती गिते,डेव्हीड वाघमारे,आरोग्य सेविका चौधरी,आशा सेविका सुवर्णा कांबळे, अर्चना काळे, अनिता काळे, ग्रामपंचायत सदस्य जयसिंग काळे, सूर्यकांत काळे ,बाळासाहेब काळे ,

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post