पारनेर तालुक्यातील प्रदेश कार्यकारिणी च्या निमंत्रित सदस्य म्हणुन यांची नियुक्ती

 विश्वनाथ कोरडे यांची प्रदेश कार्यकारिणी च्या निमंत्रित सदस्य म्हणुन नियुक्तीमंगळवार दि 12/10/2021 रोजी भाजपा प्रदेश कार्यालय ,नरीमन पॉंईट मुंबई येथे भाजपा चे  प्रदेशाध्यक्ष आ चंद्रकांंतदादा पाटील यांनी पारनेर तालुक्याचे माजी अध्यक्ष श्री विश्वनाथ कोरडे यांची प्रदेश कार्यकारिणी च्या निमंत्रित सदस्य म्हणुन नियुक्ति केली व तसे पत्र दादानी दिले व कोरडे यांचे त्यांनी अभिनंदन केले या वेळी अहमदनगर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा भानुदास बेरड हे ऊपस्थित होते कोरडे यांच्या नियुक्ति ने त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल व पारनेर तालुक्यात पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास प्रा भानुदास बेरड यांनी व्यक्त केला

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post