कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 'इतका' भाव

 

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 'इतका' भाव



कृषी उत्पन्न बाजारसमिती   नेप्ती उपबाजार अहमदनगर

  आजचे गावरान कांदा   बाजारभाव 

दिनांक १८/१०/२०२१  एकुण कांदा गोणी आवक =५१९०० एकुण कांदा  क्विंटल =२८५४५

 कांदा बाजार भाव.   १ नंबर=२८५०ते३६००   २ नंबर=२०००ते२८५०३ नंबर=९५०ते२०००४ नंबर=५०० ते ९५०

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कांदा नगर बाजार समतीमध्ये विक्रीसाठी आणावा असे  सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post