कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 'इतका' भाव

नेप्ती उपबाजार  अहमदनगर आजचे गावरान कांदा   बाजारभाव दिनांक 28 -10-21 एकुण कांदा गोणी आवक =17565

 एकुण कांदा  क्विंटल =9659

 कांदा बाजार भाव.      1 नंबर=1800ते2200   20 नंबर=900ते1800

३ नंबर=८५०ते१७००    3 नंबर=300 ते 900


तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कांदा नगर बाजार समतीमध्ये विक्रीसाठी आणावा असे  सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post