सोने पुन्हा एकदा महागले, चांदीचा भाव घसरला

 सोने पुन्हा एकदा महागले, चांदीचा भाव घसरला ; पटापट तपासा ताजे दर
नवी दिल्लीः : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्याचा भाव 112 रुपयांनी वाढून 47,050 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेल्या रिकव्हरीमुळे हे घडलेत. मागील व्यवहारात मौल्यवान धातू 46,938 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. याउलट चांदीचा भाव 203 रुपयांनी घसरून 63,767 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यवहार दिवसात तो 63,970 रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,803 डॉलर प्रति औंस आणि चांदी 24.12 डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यवहार करत होती

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post