५ लाख ३० हजाराची लाच...सहायक वनरक्षक अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

५ लाख ३० हजाराची लाच...सहायक वनरक्षक अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात ठाण्यातील सहायक वनरक्षक अधिकारी बळीराम तुकाराम कोळेकर यांना ५ लाख ३० हजाराची लाच घेताना मुंबई ॲन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने केली अटक. जंगल संरक्षण, रोपवाटीका लागवड, तसेच इतर कामासाठी निधी मिळवून देण्यासाठी घेतली लाच.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post