जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 170 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 7 बाधितांची भर पडली आहे.



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 9

अकोले -2

राहुरी - 6

श्रीरामपूर -10

नगर शहर मनपा - 7

पारनेर - 10

पाथर्डी -11

नेवासा - 13

कर्जत - 13

नगर ग्रामीण - 8

राहाता -9

श्रीगोंदा - 28

कोपरगाव -20

शेवगाव -12

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ -1

इतर जिल्हा -4

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post