जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 167  नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 17 बाधितांची भर पडली आहे.



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 16

अकोले -6

राहुरी - 11

श्रीरामपूर - 9

नगर शहर मनपा - 17

पारनेर - 12

पाथर्डी -4

नेवासा - 10

कर्जत - 10

नगर ग्रामीण - 8

राहाता -11

श्रीगोंदा - 33

कोपरगाव -9

शेवगाव -9

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ -2

इतर जिल्हा -5

मिलिटरी हॉस्पिटल -1

इतर राज्य - 0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post