आज पून्हा रुग्ण वाढ...24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 200  नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 12 बाधितांची भर पडली आहे.



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 13

अकोले -10

राहुरी - 16

श्रीरामपूर - 4

नगर शहर मनपा - 12

पारनेर - 24

पाथर्डी -6

नेवासा - 8

कर्जत - 24

नगर ग्रामीण - 16

राहाता -17

श्रीगोंदा - 16

कोपरगाव -15

शेवगाव - 8

जामखेड -2

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -8

मिलिटरी हॉस्पिटल -1

इतर राज्य - 0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post