नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर ओसरला...सलग दुसर्‍या दिवशी निच्चांकी आकडे

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 226 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 14 बाधितांची भर पडली आहे.



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 13

अकोले - 16

राहुरी - 16

श्रीरामपूर -12

नगर शहर मनपा - 14

पारनेर - 17

पाथर्डी - 3

नगर ग्रामीण -14

नेवासा - 10

कर्जत - 21

राहाता - 28

श्रीगोंदा - 23

कोपरगाव - 23

शेवगाव - 7

जामखेड - 6

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 3

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post