जिल्ह्यात २४ तासात 'इतक्या' नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 319 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 14 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे









- संगमनेर -48

अकोले - 16

राहुरी - 22

श्रीरामपूर -9

पारनेर - 21

नगर शहर मनपा -14

पाथर्डी - 9

नगर ग्रामीण -23

नेवासा -27

कर्जत - 7

राहाता - 37

कोपरगाव -20

शेवगाव - 22

जामखेड -6

श्रीगोंदा-30

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -6

मिलिटरी हॉस्पिटल -2

इतर राज्य -0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post