संगमनेर करोना ‘अनब्रेक’, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 445 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 25 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे







- संगमनेर -149

अकोले - 16

राहुरी - 13

श्रीरामपूर -15

पारनेर - 36

नगर शहर मनपा -25

पाथर्डी - 10

नगर ग्रामीण -31

नेवासा -12

कर्जत - 22

राहाता - 39

कोपरगाव -20

शेवगाव - 14

जामखेड 3

श्रीगोंदा-24

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -13

मिलिटरी हॉस्पिटल -3

इतर राज्य -0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post