संगमनेर करोना ‘अनब्रेक’, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 447 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 26 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे





- संगमनेर -107

अकोले - 11

राहुरी - 27

श्रीरामपूर - 12

पारनेर - 37

नगर शहर मनपा -26

पाथर्डी - 11

नगर ग्रामीण -25

नेवासा -10

कर्जत - 17

राहाता - 45

कोपरगाव - 32

शेवगाव - 22

जामखेड -6

श्रीगोंदा-44

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा -7

मिलिटरी हॉस्पिटल -7

इतर राज्य -0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post