संगमनेरात करोना ‘अनब्रेक’, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 327 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 12 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे





- संगमनेर -103

अकोले - 14

राहुरी - 16

श्रीरामपूर - 6

पारनेर - 37

नगर शहर मनपा -12

पाथर्डी - 10

नगर ग्रामीण -19

नेवासा -11

कर्जत - 27

राहाता - 10

कोपरगाव - 9

शेवगाव - 10

जामखेड -3

श्रीगोंदा-4

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -4

मिलिटरी हॉस्पिटल -3

इतर राज्य -0



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post