जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 377 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 25 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे



- संगमनेर -72

अकोले - 24

राहुरी - 17

श्रीरामपूर - 8

पारनेर - 35

पाथर्डी - 11

नगर ग्रामीण - 32

नेवासा -12

कर्जत - 37

राहाता - 28

कोपरगाव - 12

शेवगाव - 10

जामखेड -6

श्रीगोंदा-43

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 5

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य -0



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post