मुख्यमंत्री सिंधुदुर्गातून माघारी जाताच राणेंचा शिवसेनेला धक्का.... सेनेचे पंचायत समिती सदस्य भाजपात दाखल

 मुख्यमंत्री सिंधुदुर्गातून माघारी जाताच राणेंचा शिवसेनेला धक्का.... सेनेचे पंचायत समिती सदस्य भाजपात दाखलसिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानतळाचे उद्घाटन करून मुंबईत परतताच राणेंनी शिवसेनेला धक्का दिला आहे. मुख्यमंत्री जाऊन २४ तास होत नाही तोच शिवसेनेचे ३ विद्यमान पंचायत समिती सदस्य यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याबाबत बोलताना भाजप नेते निलेश राणे म्हणाले, खरं तर हा प्रवेश आम्ही काल घेणार होतो पण मुख्यमंत्र्यांची काही तर ठेवली पाहिजे म्हणून आज प्रवेश झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post