आ.मोनिका राजळे यांच्या स्थानिक विकास निधीतून शेवगाव तालुक्यातील विकासकामांचे भूमिपूजन

 शेवगाव:  आमदार मोनिका राजळे यांनी आमदार निधीतून शेवगाव तालुक्यातील भायगाव_खामगाव_खुंटेफळ येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, तालुका अध्यक्ष ताराभाऊ लोंढे, किसान मोर्चा प्रदेश सदस्य  बापूसाहेब पाटेकर,पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post