महत्त्वाचे निवेदन...... नगर शहरातील विद्युत पुरवठा खंडित 'या' वेळेत सुरळीत होईल

 महत्वाची सूचना.... नगर शहरातील विद्युत पुरवठा खंडित 'या' वेळेत सुरळीत होईलअहमदनगर : सोनेवाडी येथील १३२ के. व्ही. वीज वाहिणीचा कंडक्टर तुटलेला असल्याने वीज पुरवठा खंडित, दुरुस्तीचे काम सुरू. आज रात्री 9 वाजेपर्यंत  वीज पुरवठा सुरळीत होईल, असा महावितरण अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post