प्रसिध्द हॉटेल उद्योजक वसंतशेठ बोरुडे यांचे निधन

 प्रसिध्द हॉटेल उद्योजक वसंतशेठ बोरुडे यांचे निधननगर : नगरमधील प्रसिध्द हॉटेल व्यावसायिक माजी नगरसेवक वसंतराव सिताराम बोरुडे यांचे दि.16 रोजी पुणे येथे उपचार चालू असताना निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. शून्यातून विश्व निर्माण करणारे यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. हॉटेल मच्छिन्द्र भुवन ते हॉटेल व्हि स्टार असा मोठा प्रवास त्यांनी केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले माजी उपमहापौर अनिल बोरुडे तसेच संदीप बोरुडे, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post