जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला दिवाळीनंतरचा मुहूर्त

 जिल्‍हा नियोजन समितीची 8 नाव्‍हेंबरला बैठक



नगर: राज्‍याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे अध्‍यक्षतेखाली सोमवार दि. 8 नोव्‍हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा नियोजन कार्यकारी समितीची बैठक माऊली सभागृह, सावेडी, अहमदनगर येथ आयोजित करण्‍यात आलेली आहे. असे जिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य सचिव, जिल्‍हा नियोजन समिती, अहमदनगर यांनी प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post