सोन्याचा किंमतीत घसरण, चांदीचा भावही दरही झाला कमी

 सोन्याचा किंमतीत घसरण, चांदीचा भावही दरही झाला कमीगुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,०५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,०५० प्रति १० ग्रॅम आहे.  पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,४९० रुपये असेल. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post