ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. एस. एन सुब्बाराव यांचे निधन

 

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. एस. एन सुब्बाराव यांचे निधननवी दिल्ली: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. एस. एन सुब्बाराव (वय ९१) यांचे जयपूरमध्ये निधन. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. विविध उपक्रमांनिमित्त डॉ. सुब्बाराव नगरमध्येही अनेक वेळा आले होते. भारतसेवक नावाने ते परिचित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post