आदित्य ठाकरे यांचा सत्यजित तांबे यांच्या युवक टीमला धक्का, या युवा पदाधिकार्याने बांधले 'शिवबंधन'

 

आदित्य ठाकरे यांचा सत्यजित तांबे यांच्या युवक टीमला धक्का, 'या' युवा पदाधिकार्याने बांधले 'शिवबंधन'  मुंबई: युवा नेते सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सागर देशमुख यांनी आज युवासेना प्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post