नवा नियम....लस घेतलेली असेल तरच सरकारी कार्यालयात प्रवेश

 औरंगाबादेत लस घेतलेली असेल तरच मिळणार सरकारी कार्यालयात प्रवेश



औरंगाबाद – लस घेतलेली असेल तरच मिळणार सरकारी कार्यालयात प्रवेश. औरंगाबाद शासकीय कार्यालयात प्रवेशासाठी नवा नियम. किमान पहिला तरी डोस अनिवार्य. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांचा हा निर्णय. जिल्ह्यात शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी हा निर्णय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post