कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 'इतका' भाव

  नेप्ती उपबाजार  अहमदनगर आजचे गावरान कांदा   बाजारभाव 



कृषी उत्पन्न बाजारसमिती   नेप्ती उपबाजार  अहमदनगर

  आजचे गावरान कांदा   बाजारभाव

दिनांक ३०/१०/२०२१  *एकुण कांदा गोणी आवक* =४४११९

 एकुण कांदा  क्विंटल* =२४२६५

 कांदा बाजार भाव.                  

१ नंबर=२६००ते३२००   

२ नंबर=१८००ते२६००

३ नंबर=९००ते१८००

४ नंबर=५०० ते ९००


तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कांदा नगर बाजार समतीमध्ये विक्रीसाठी आणावा असे  सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.















0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post