कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 'इतका' भाव

 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 'इतका' भाव
कृषी उत्पन्न बाजारसमिती    नेप्ती उपबाजार अहमदनगर

गावरान कांदा   बाजारभाव 

दिनांक १६/१०/२०२१  एकुण कांदा गोणी आवक =३१४७२ एकुण कांदा  क्विंटल =१७३१०

 कांदा बाजार भाव.  १ नंबर=२८००ते३६००   २ नंबर=२०००ते२८००३ नंबर=९५०ते२००० ४ नंबर=३०० ते ९५०    कांदा निलाव -सोमवार, गुरुवार, शनिवार

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कांदा नगर बाजार समतीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post