सतत जनतेच्या संपर्कात व्यग्र असलेले खा. सुजय विखे पाटील रमले कौटुंबिक सोहळ्यात.... म्हणाले...

 

खा. सुजय विखे पाटील रमले कौटुंबिक सोहळ्यात.... म्हणाले अशा पारिवारिक कार्यक्रमातून मिळते ऊर्जा! नगर (सचिन कलमदाणे): लोकप्रतिनिधी म्हणून सतत जनतेच्या संपर्कात राहताना वैयक्तिक, कौटुंबिक आयुष्याकडे लक्ष देणं होत नाही. त्यामुळे कौटुंबिक सौख्याचा एखादा क्षण मिळाला तरी राजकीय व्यक्तींसाठी तो हळवा क्षण असतो. सतत कार्यमग्न असलेले खा. डॉ ‌‌‌‌‌‌‌सुजय विखे पाटील यांनी असाच एक कौटुंबिक क्षण फोटोंसह सोशल मीडियावर शेअर केला आहे.खा.विखे यांनी लिहिलं आहे की, 

राजकीय आयुष्य म्हंटलं की धावपळ आलीच. सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणं जास्त महत्त्वाचं असल्यामुळे बऱ्याचदा पारिवारिक कार्यक्रमांना गैरहजर राहीलं जातं.

परंतु यावेळी आवर्जून माझी बहिण निलांजना आणि आदित्य यांच्या साखरपुड्याला उपस्थित राहिलो.पारिवारिक कार्यक्रमांच्या आनंदाने एक वेगळीच ऊर्जा मिळते!!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post