आता उपनगरातून थेट पुण्यासाठी बससेवा, बसस्थानकावर जाण्याची गरज नाही

 

आता उपनगरातून थेट पुण्यासाठी बससेवा, बसस्थानकावर जाण्याची गरज नाहीनगर: नगर-पुणे असा प्रवास करणाऱ्या सावेडी उपनगरातील प्रवाशांना आता थेट बसस्थानकावर येण्याची गरज राहणार नाही. आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे एस.टी.महामंडळाने श्रीराम चौक, पाइपलाइन रोड ते पुणे अशा बसचं नियोजन केले आहे. गुरूवार दि.१४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता या सेवेचा शुभारंभ होत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post