कोविड काळात कर्तव्य बजावलेल्या डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मिळणार

 

कोविड काळात कर्तव्य बजावलेल्या डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मिळणारमुंबई: कोविड काळात बजावलेल्या रुग्णसेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर तातडीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post