नगर शहरात तुफान पाऊस...वीजेचा प्रचंड कडकडाट.. व्हिडिओ

 नगर शहरात तुफान पाऊस...वीजेचा प्रचंड कडकडाट.. व्हिडिओनगर : नगर शहरात शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास बीजेच्या प्रचंर कडकडाटासह तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वान्यामुळे पावसाचे रौद्र

रुप पहायला मिळाले. अचानक आलेल्या या पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र तयार झाले आहे. शहरातील सखल भागात रस्त्यांवर पाण्याचे

तळे साचले. ढगांच्या गडगडाटानंतर अनेक भागात वीज पुरवठाही खेडीत याला नगर शहरासह सावेडी, केडगाव उपनगरातही जोरदार पाउस सुरु होता.

Video by- विक्रम बनकर
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post