ऑलिम्पिक विजेत्या दिग्गज खेळाडूची राजकारणात एंट्री, 'या' पक्षात केला प्रवेशपणजी: देशाचा टेनिस स्टार लिएंडर पेस याने शुक्रवार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच बरोबर लिएंडर पेसचे याने राजकारणात पदार्पण झाले आहे आणि क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर आता तो राजकीय क्षेत्रात कशी कामगिरी दाखवेल याकडे देशाचं लक्ष राहील.

लिएंडर म्हणाला की, मी गोव्यात राहतो आणि माझा जन्म बंगालमध्ये झाला आहे. मी संपूर्ण देशाचा प्रवास केला आहे. पण आखेर मी एक भारतीय आहे. माझ्यासाठी भारताचा अभिमान बाळगणे आणि बदल घडवून आणणे माझं काम आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post