भाजपा बैठक... मैने कुछ मुद्दे रखे और बहुत कुछ मुद्दो को सुना..

 भाजपा बैठक... मैने कुछ मुद्दे रखे और बहुत कुछ मुद्दो को सुना..

पंकजा मुंडे यांचा वेगळा अंदाज... राजकीय वर्तुळात चर्चानवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी नवी दिल्ली येथे पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे याही उपस्थित होत्या. या बैठकीतील सहभागाबाबत पंकजा मुंडे यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे. मुंडे यांनी या बैठकीत नेमकी कोणती भूमिका मांडली याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

 मुंडे यांनी म्हटले आहे की,

भाजपा बैठक... मैने कुछ मुद्दे रखे और बहुत कुछ मुद्दो को सुना..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post