राज्यपालांकडून आ.निलेश लंके यांच्या कार्याचा गौरव

 राज्यपालांकडून आ.निलेश लंके यांच्या कार्याचा गौरवनगर: अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट  तर्फे कोव्हीड-१९ च्या अटीतटीच्या काळात आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून सामाजिक दायित्व प्राणपणाने जपले या बद्दल आ.निलेश लंके यांना महाराष्ट्र कोव्हीड योद्धा या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

महाराष्ट्र राज्याचे  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व सामाजिक कार्यकर्त्या.दिपाली भोसले सय्यद यांच्या शुभहस्ते मुंबई येथे हा सन्मान करण्यात आला.

हा पुरस्कार मी माझ्या मतदार संघातील माझ्या माय-बाप जनतेस समर्पित करीत आहे, अशी भावना आ.लंके यांनी व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post