राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आ.लंके यांच्या घरी स्नेह भोजन

 

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला आ.लंके यांच्या घरी जेवणाचा आस्वाद



नगर: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार  निलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी त्यांनी आ.लंके यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. लंके कुटुंबियांचा साधेपणा, आपलेपणा खरंच भावला, अशी भावना तनपुरे यांनी व्यक्त केली. यावेळी रोहिदास कर्डिले उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post