जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, भाजपातून सेनेत 'इनकमिंग'

 

जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, भाजपातून सेनेत 'इनकमिंग'मुंबई: लातूर जिल्हा परिषद सदस्य बजरंग भुजंगराव जाधव तसेच लातूर जिल्हा भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना नेते, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

तसेच धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या मनिषा वाघमारे  यांनी देखील आज शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post