राज्यात कॉलेज उघडण्याची तारीख जाहीर

 '20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू करणार'

उच्च-तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंतांची माहिती

'50 टक्के उपस्थितीत कॉलेज सुरू करणार'

कोरोना नियमांचं पालन बंधनकारक - 

'2 डोस पूर्ण झालेल्यांना कॉलेजमध्ये प्रवेश'

टप्प्याटप्प्यानं वसतिगृहं सुरू करणार - 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post