कर्डिलेंच्या उपस्थितीत 'बुऱ्हानगर'च्या वीजेसाठी राज्यमंत्री तनपुरे यांनी केले महत्त्वपूर्ण काम

 

'बुऱ्हानगर'च्या वीजेसाठी  राज्यमंत्री तनपुरे यांनी केले महत्त्वपूर्ण कामनगर:  नगर तालुक्यातील बुऱ्हानगर येथे  नवीन ट्रान्सफॉर्मरचे  उद्घाटन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले. या ट्रान्सफॉर्मरमुळे गावातील विद्युत धारेवरील भार कमी होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा केला जाईल.

यावेळी उद्घाटनावेळी. रोहिदास कर्डीले,  झिने सर,  राजेंद्र भगत आणि कार्यकारी अभियंता म्हणून दत्ता दोकडे, ऍड. अभिषेक भगत, अमोल जाधव हे देखील उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post