शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रश्नावर भाजपचे अनोखं आंदोलन... व्हिडिओ

 

 शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रश्नावर भाजपचे अनोखं आंदोलन... व्हिडिओनगर: भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीच्या वतीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य .तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली आज कर्जत तहसील कार्यालयाच्या समोर भटक्या विमुक्त च्या शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या पदोन्नतीच्या आरक्षणा बाबत न्यायालयात मध्ये महाविकास आघाडीने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेऊन भटक्या विमुक्तांवर होणारा अन्याय दूर करावा यासाठी अभिनव आंदोलन करण्यात आले.यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देताना तालुका अध्यक्ष डॉ.सुनील गावडे, तात्यासाहेब माने ,युवा मोर्चा ता.अ. ज्ञानदेव लष्कर पप्पू शेट  धोदाड , .सुनील यादव .शोएब काझी , रुद्रा भिसे व भटक्या विमुक्त चे तरुण कार्यकर्ते.

सचिन पोटरे - जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाजपा अहमदनगर ( द. )


व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post