अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना यंदा मिळणार 'इतकी' भाऊबीज

 मुंबई: एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी ३७ कोटी ९७ लाख निधी उपलब्ध केला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post