मंत्री शंकरराव गडाख पाडतायत भाजपला खिंडार.... 'यांनी' केला शिवसेना प्रवेश


मंत्री शंकरराव गडाख पाडतायत भाजपला खिंडार....  नगर: नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील माजी पंचायत समिती सभापती भाऊसाहेब पाटील पटारे व मा.पंचायत समिती सदस्य जनार्दन पाटील पटारे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.यावेळी भानसहिवरा गावासह परिसरातील अनेक शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post