सरपंच ग्रामपंचायतीसाठी वेळ देईना, संतप्त ग्रामस्थांनी सरपंचाच्या खुर्चीवर कुत्रा बसवून केला निषेध

 महिला सरपंच दोन वर्षांपासून गैरहजर, ग्रामस्थांनी महिला सरपंचाच्या खुर्चीवर कुत्रा बसविलाबीड: महिला सरपंच दोन वर्षांपासून गैरहजर असल्याने संतप्त ग्रामस्थांनी महिला सरपंचाच्या खुर्चीवर कुत्रा बसविला व अनोखा निषेध व्यक्त केला.

अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथे ही घटना घडली.

ग्रामपंचायतमधील कामे दोन वर्षांपासून खोळंबली असून अनेक वेळा विनवणी करून देखील सरपंच येत नसल्याने ग्रामस्थांचा खुर्चीवर कुत्रा बसवून निषेध.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post